मॉडेल नाही, अभिनेत्रीही नाही, ही सुंदर महिला आहे चक्क एका देशाची पंतप्रधान; फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित!

युरोपमध्ये लिथुआनिया हा एक छोटासा देश आहे, जो फारसा चर्चेत नसतो. मात्र युरोपातील राजकारणात या देशाला फार महत्त्व असते. अनेक राजकीय गडामोडींनंतर इथे आता अवघ्या 44 वर्षांच्या एका महिला नेत्याच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली आहे.

| Updated on: Aug 27, 2025 | 6:48 PM
1 / 6

2 / 6
या महिला नेत्याचे नाव इंगा रुगीनीने असे असून त्यांचे सौंदर्य, राजकीय जाण याची जगभरात चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात मुजरांच्या अडचणींविषयी त्यांना विशेष आत्मियता आहे.

3 / 6
नुकतेच गिन्तौतस पालुकस यांनी लिथुआनियाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या देशात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला.

4 / 6
इंगा रूगीनी या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आहेत.  त्यांच्या नावाला लिथुआनिया या देशाच्या नव्या पंतप्रधान म्हणून मंजुरी मिळाली आहे. त्यांना संसदेत 78 पैकी 35 मतं पडली आहेत.

5 / 6
दरम्यान इंगा रुगीनी या लिथुआनिया या देशाच्या मजूर महासंघाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. तसेच त्यांनी याआधी संरक्षण आणि कामगार मंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे.

6 / 6
इंगा रुगीनी या राजकीय नेत्या असल्या तरी त्यांना इतरही अनेक विषयांत रस आहे. त्यांना रहस्यमयी आणि हेरगिरीशी संबंधित पुस्तकं वाचायला आवडतं. द लिटल प्रिस हे पुस्तक त्यांना विशेष रुपाने आवडतं. त्यांना फिरणे तसेच पेंटिंग करणेही फार आवडते.