AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Invesment Plan : विवाहित जोडप्यांसाठी कमालीची स्कीम, पती-पत्नी मिळून बनवू शकतात 1.33 कोटी रुपयांचा टॅक्स-फ्री फंड

Invesment Plan For Married Couple : जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार सुरक्षित आणि गॅरेंटेड गुंतवणूकीच्या शोधात आहात, तर पीपीए तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या सरकार स्कीमद्वारे तुम्ही कसे कोट्यवधी रुपये कमवू शकता ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 31, 2025 | 3:52 PM
Share
PPF मध्ये जॉइंट अकाऊंटची सुविधा नसते. पण पति आणि पत्नी दोघे आपपाल्या नावाने वेगवेगळी अकाऊंट उघडू शकतात.  दोघांनी जर वर्षाला प्रत्येकी 1.50 लाख जमा केले तर वर्षाची गुंतवणूक एकूण 3 लाख रुपये होते.

PPF मध्ये जॉइंट अकाऊंटची सुविधा नसते. पण पति आणि पत्नी दोघे आपपाल्या नावाने वेगवेगळी अकाऊंट उघडू शकतात. दोघांनी जर वर्षाला प्रत्येकी 1.50 लाख जमा केले तर वर्षाची गुंतवणूक एकूण 3 लाख रुपये होते.

1 / 5
दोघे जर वर्षाला 1.50 लाख रुपये म्हणजे प्रति महिना 12,500 रुपये गुंतवत असतील, तर 20 वर्षात एकूण गुंतवणूक 60 लाख रुपये होते. 7.1 टक्के व्याज दरावर कंपाऊंड इंटरेस्टने ही रक्कम जवळपास  ₹1.33 कोटी रुपये होते. म्हणजे पती-पत्नी मिळून आरामात कोट्याधीश बनू शकतात. ते सुद्धा कुठल्या मार्केट रिस्क शिवाय.

2 / 5
पीपीएफ गुंतवणूकीवर 'E-E-E' टॅक्स बेनिफिटची सुविधा मिळते. गुंतवणूक टॅक्स-फ्री (80C मध्ये सवलत), व्याज टॅक्स-फ्री आणि मॅच्योरिटी अमाउंट सुद्धा टॅक्स-फ्री असते. याचा अर्थ संपूर्ण ₹1.33 कोटी रुपये तुमचे असतील. सरकारला एक पैसाही टॅक्समध्ये द्यावा लागणार नाही.

3 / 5
पीपीएफ अकाउंट 15 वर्षांनी मॅच्योर होतं. पण ते तुम्ही 5-5 वर्षाच्या ब्लॉकने वाढवू शकता. मॅच्योरिटीच्या एक वर्षाच्या आत फॉर्म-H जमा करा. यामुळे तुमचं अकाउंट सुरु राहील आणि व्याजही मिळेल. या एक्सटेंशनमुळे तुमचा फंड वेगाने वाढून कोट्यवधी रुपयापर्यंत पोहोचू शकतो.

4 / 5
पीपीएफ पूर्णपणे सरकारी गॅरेंटीची स्कीम आहे. यात शेअर बाजाराचे चढ-उतार नाहीत किंवा पैसे बुडण्याची भिती नाही. दरवर्षी व्याज कंपाऊंड होऊन वाढत राहील. व्याज कंपाऊंड होऊन वाढत असल्याने तुमचा पैसा वाढतो. विवाहित जोडप्यांच सुरक्षित भविष्य आणि टॅक्स फ्री फंड बनवण्याची ही एक विश्वासू पद्धत आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...