AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Investment Tips : फक्त 5000 रुपयात होता येणार करोडपती, गुंतवणुकीचा हा जादुई फंडा माहिती आहे का?

आपण कोट्यधीश व्हावे असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करतात. तुम्ही गुंतवणुकीचा हा फंडा वापरला तर तुम्ही थेट कोट्यधीश होऊ शकता.

| Updated on: Oct 15, 2025 | 4:47 PM
Share
एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जातो. गुंतवणुकीच्या या प्रकारात जोखीम असतेच. पण शेअर बाजाराच्या तुलनेत ही जोखीम कमी असते. त्यामुळेच आज कोट्यवधी लोक एसआयपी करण्याला प्राधान्य देतात.

एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जातो. गुंतवणुकीच्या या प्रकारात जोखीम असतेच. पण शेअर बाजाराच्या तुलनेत ही जोखीम कमी असते. त्यामुळेच आज कोट्यवधी लोक एसआयपी करण्याला प्राधान्य देतात.

1 / 5
याच एसआयपीच्या मदतीने तुम्ही 5000 रुपयांच्या गुंतवणुकीच्या मदतीने करोडपती होऊ शकता. हे कसं शक्य आहे, तेस समजून घेऊ या. नियमितपणे आणि शिस्त लावून 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर हे शक्य होऊ शकते.

याच एसआयपीच्या मदतीने तुम्ही 5000 रुपयांच्या गुंतवणुकीच्या मदतीने करोडपती होऊ शकता. हे कसं शक्य आहे, तेस समजून घेऊ या. नियमितपणे आणि शिस्त लावून 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर हे शक्य होऊ शकते.

2 / 5
तुम्ही प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक केली तर पुढच्या 31 वर्षांत तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. याच ठिकाणी तुम्ही 5000 रुपयांची एसआयपी केली तर 10 टक्क्यांच्या रिटर्नच्या हिशोबाने पुढच्या 25 वर्षात तुम्ही करोडपती होऊ शकता.

3 / 5
प्रत्येक महिन्याला 5000 रुपये याप्रमाणे तुम्ही सलग 25 वर्षे गुंतवणूक केली तर तुमचे एकूण 2,13,77,730 रुपये जमा होतील. तुम्ही 25 वर्षांत एकूण 59,00,823  रुपये जमा होतील. यावर तुम्हाला तब्बल 1,54,76,906  रुपये व्याज म्हणून मिळतील.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच