IPL 2024 : किंग कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, तगडा रेकॉर्ड केला नावावर

Virat Kohli Record : आयपीएलमध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याने बॅटींग करण्याधीच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

| Updated on: Mar 25, 2024 | 10:17 PM
1 / 5
आयपीएलमधील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू आहे. या सामन्यात पंजाब संघ प्रथम फलंदाजी करत आहे. आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

2 / 5
पंजाब किंग्जने पहिली विकेट तिसऱ्याच ओव्हरमध्ये पडली. मोहम्मद सिराजने जॉनी बेअरस्टो याला आऊट केलं. मोठा फटका मारण्याच्या नादात बेअरस्टो कॅच आऊट झाला. हा कॅच विराट कोहलीने पकडला.

3 / 5
आयपीएलमधील विराट कोहली टी-0 क्रिकेटमधील 173वा झेल पकडला. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे.

4 / 5
याआधी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. सुरेश रैनाने आपल्या T20 कारकिर्दीत 172 झेल घेतले. तर रोहित शर्मा 167 झेलांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

5 / 5
विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 108 झेल घेतले. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये एकूण 109 झेल घेतले. विराटने आणखी दोन विकेट घेतल्या तर तो आयपीएलमधील सर्वाधिक कॅच पकडणारा खेळाडू होणार आहे.  विराट कोहलीने पंजाबविरूद्धच्या सामन्यात 100 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.