AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Currency: भारताच्या 100 रुपयांमध्ये इराणमध्ये काय काय विकत घेता येऊ शकते?

Iranian Rial: अमेरिका-इस्त्रायल युद्धाने इराणचे कंबरडे मोडले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी मारल्या गेले. गेल्या काही दिवसांपासून इराणच्या चलनाचे मूल्य घसरले आहेत. आता 100 रुपयांमध्ये इराणमध्ये काय काय विकत घेता येईल?

| Updated on: Mar 01, 2026 | 4:35 PM
Share
 Iranian Rial: कालपर्यंत इराण अमेरिकेला चांगलाच नडणार असे वाटत होते. पण त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी ठार झाल्याने इराण अजून किती दिवस युद्धाचे ओझे सोसणार हा खरा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसात इराणच्या चलनाचे मूल्य घसरले आहे.  आता 100 रुपयांमध्ये इराणमध्ये काय काय विकत घेता येईल?

1 / 6
कालपासून इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. त्याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणने शेजारील आठ देशांमधील अमेरिकेच्या लष्करी, नौदलाच्या तळावर क्षेपणास्त्र डागले. सौदी अरबमध्ये तर इराणने तुफान हल्ला चढवला.

2 / 6
सध्या मध्य-पूर्वेतील या नवीन टेन्शनमुळे खनिज तेलाच्या किंमती आणि चलनांचे मूल्य बदलण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेला इराणमधील तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवायचे आहे. त्यासाठी इस्त्रायलच्या मदतीने हे हल्ले केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण यामुळे इराणच्या चलनाचे मूल्य खूप घसरले आहे.

3 / 6
इराणचे अधिकृत चलन हे इराणी रियाल आहे. युद्धाचे ढग गेल्या काही दिवसांपासून गडद झाल्याने आणि या देशावर विविध आर्थिक निर्बंध लादल्याने इराणी रियालचे मूल्य जागतिक स्तरावर अत्यंत घसरले आहेत. या घाडमोडींमुळे भारतीय रुपया इराणमध्ये अधिक मौल्यवान ठरला आहे.

4 / 6
मार्च महिन्यातील ताज्या विनिमय दरानुसार, 1 भारतीय रुपया 14,434 इराणी रियाल इतका आहे. या हिशोबाने 100 भारतीय रुपये, 1443430.51 इराणी रियाल इतका आहे. म्हणजे आपल्याकडे शंभर रुपये तिकडे 14 लाखांहून अधिक रियाल होतात. अर्थात हा विनिमय दर दिवसागणिक बदलू शकतो.

5 / 6
इराणमध्ये 1 लिटर दूध 5,00,000 रियाल म्हणजे  भारतीय रुपयात 35 रुपये लिटर आहे. 1 डझन अंडी 7,00,000 ते 8,00,000 रियाल म्हणजे 50 ते 55 रुपये इतकी आहे. तर एक पाव 1,50,000 रियाल म्हणजे 10 रुपयांमध्ये मिळतो. म्हणजे शंभर रुपयात तीन वस्तू तिथं खरेदी करता येतात. तर एक लिटर पेट्रोल हे 10 रुपयांच्या आत आहे.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...