AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Venezuela Gold rate : व्हेनेझुएलात सोन्याची किंमत चहाच्या एका कपा इतकी स्वस्त ? पण भारतात किती आणू शकता?

venezuela Gold: ऐकायला थोडे विचित्र वाटेल परंतू व्हेनेझुएलातील सोन्याची किंमत भारताच्या एक कप चहाहून स्वस्त आहे. भारतात सह जगभरात सोन्याचे दर आकाशाला भिडले आहेत. तर व्हेनेझुएला आर्थिक अनागोंदी आणि राजकीय अस्थैर्यात सापडलेला देश आहे. येथे स्थानिक बाजारात सोन्याची किंमत खूपच घसरलेली आहे. चला तर व्हेनेझुएलातून किती सोने आपण सोबत आणू शकतो हे पाहूयात....

| Updated on: Jan 10, 2026 | 10:56 PM
Share
व्हेनेझुएला गंभीर आर्थिक संकटात आहे. येथे वाढती महागाई आणि घसरत्या चलनदरात मोठी लक्षणीय घट झाली आहे.सोन्यास नेहमीच स्थानिक स्तरावर काढले जाते.आणि एक्स्चेंज रेटमध्ये विकले जाते. भारतीय बाजारात मात्र सोने प्रचंड महाग आहे.

1 / 6
भारतात एक ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे १३,८२७ रुपये आहे.व्हेनेझुएलात भारतीय चलनात त्याच शुद्धतेच्या सोन्याची किंमत १८१.६५ रुपये आहे. याचा अर्थ व्हेनेझुएलात सोने त्याच किंमतीत मिळते ज्या किंमतीत भारतात एखाद्या रेस्टॉरंटमध्ये चहा वा कॉफी मिळते.

2 / 6
भारतीय कस्टम ड्यूटी फ्री सोने तेव्हाच आणू देते जेव्हा तुम्ही किमान एक वर्षे परदेशात राहिलेला असाल. अशा प्रकरणात पुरुष प्रवासी २० ग्रॅमपर्यंत सोने आणू शकतात. तर महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंत सोने आणू शकतात. ही सूट सोन्याच्या दागिन्यांवरच लागू असते सोन्याचा बार आणि नाण्यांवर लागू नसते.

3 / 6
जर तुम्ही सहा महिन्यांहून जास्त वेळ परदेशात राहिला असाल तर तर तुम्हाला प्रति प्रवासी एक किलोग्रॅम पर्यंत सोने आणण्याची मुभा आहे, परंतू तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल. ही कस्टम ड्यूटी सध्या नियमांआधारे ६ ते १५ टक्क्यांदरम्यान असते.

4 / 6
सोन्याची नाणी, बिस्कीट वा बारवर कोणतीही ड्यूटी फ्रीची सुट दिली जात नाही. टॅक्स पहिल्या ग्रॅमपासूनच लागू होतो. याच सोबत हिरे, मोती वा मुल्यवान रत्ने देखील  संबंधित ज्वेलरीवर देखील ड्यूटी फ्री अलाऊन्स मिळत नाही

5 / 6
 जर तुमच्या जवळ असलेले सोने एका मर्यादेबाहेर असेल तर तुम्हाला एअरपोर्टवर रेड चॅनलवर या संबंधी जाहीर करावे लागेल. जर जाहीर केले नाही तर ते सोने जप्त केले जाऊ शकते आणि मोठा दंड लावला जाऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...