अंबानींच्या घरात विदेशी पाहुण्यांसाठी पार्टी, जेवण लांबच राहिलं टेबल पाहून व्हाल थक्क..

अंबानी कुटुंबिय कायमच चर्चेत असतात. त्यातच अंबानी कुटुंबियांबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. नुकताच ईशा अंबानीने मोठ्या पार्टीचे आयोजन केले. या पार्टीचे काही फोटो पुढे आली आहेत. या फोटोत अंबानींचे मुंबईतील घर दिसत आहे.

| Updated on: Nov 19, 2026 | 8:20 PM
1 / 5
 ईशा अंबानी यांनी अँटिलियामध्ये एका परदेशी डिझायनरसाठी पार्टी आयोजित केली होती; तिथल्या अतिशय भव्य आणि राजेशाही थाटाच्या डायनिंग टेबलला पाहून पाहुणे थक्क झाले.

ईशा अंबानी यांनी अँटिलियामध्ये एका परदेशी डिझायनरसाठी पार्टी आयोजित केली होती; तिथल्या अतिशय भव्य आणि राजेशाही थाटाच्या डायनिंग टेबलला पाहून पाहुणे थक्क झाले.

2 / 5

अंबानी कुटुंबियांचे मुंबईतील घर अत्यंत खास आहे. अंबानी कुटुंबाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. त्यातच आता एंटीलियातील आतील खास फोटो पुढे आली आहेत.एखाद्या महालापेक्षाही एंटालिया भारी आहे.

3 / 5

मुकेश आणि नीता अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानी हिने एंटीलियात खास पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत विदेशी डिझायनर सहभागी झाले. त्यांच्यासाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले.

4 / 5

शाही डिनरचे फोटो पुढे आली आहेत. खास टेबल सजावट यादरम्यान करण्यात आली. पण जेवणात अस्सल भारतीय पदार्थांची मेजवाणी पाहुण्यांसाठी करण्यात आली होती.या शाही जेवणाचेही फोटो पुढे आलेत. ईशा अंबानी हिने अमेरिकी फॅशन डिझायनर टोरी बर्चच्या स्वागतासाठी या खास जेवणाचे आयोजन केले होते.

5 / 5

जेवणाचा टेबल पूर्ण सजवण्यात आला.पाहुण्यांच्या जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. यादरम्यान या जेवणासाठी उपस्थित लोकांसोबत ईशा अंबानीने खास फोटो काढली आहेत, जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us