सापासाठी यमराज आहेत हे 4 प्राणी, एक झटक्यातच घेतात सापाचा जीव…

सापाचे नाव घेतले तरीही अनेकांना टेन्शन येते. साप चावल्यानंतर काही सेकंदात जीव जातो. साप दिला तरीही रक्तदाब वाढतो. पण सापाचेही काही बाप आहेत. एका झटका काही प्राणी सापालाही पाणी पाजवतात आणि त्यांचा जीव घेतात.

| Updated on: Mar 25, 2026 | 1:06 PM
1 / 5
साप म्हटले की, सर्वांना भीती वाटते. कारण सापाचे विष एकदा आपल्या शरीरात शिरले तर काही सेकंदाच्या आत माणसाचा मृत्यु होतो. दवाखान्यात पोहोचूपर्यंतही वेळ मिळत नाही. सापाला सर्वजण घाबरतात. साप आणि नाग म्हटले तरीही अनेकांना धक्का बसतो. 

साप म्हटले की, सर्वांना भीती वाटते. कारण सापाचे विष एकदा आपल्या शरीरात शिरले तर काही सेकंदाच्या आत माणसाचा मृत्यु होतो. दवाखान्यात पोहोचूपर्यंतही वेळ मिळत नाही. सापाला सर्वजण घाबरतात. साप आणि नाग म्हटले तरीही अनेकांना धक्का बसतो. 

2 / 5

कोबरा साप म्हटले की, अनेकांना घाम फुटतो. मात्र, निसर्गाचा असा काही खेळ आहे की, ज्याच्यापुढे कोबऱ्याचे विषही काहीच काम करत नाही.

3 / 5

मुंगूस आणि साप यांच्यात वैर आहे. मुंगूस हा सापांसाठी खऱ्या अर्थाने यमराज आहे. सापाच्या विषावरचा उतारा त्याच्या नसांमध्ये आधीपासूनच असतो. तो विजेच्या वेगाने नागाशी झुंज देतो. मुंगूस कायमच सापाचा जीव घेतो.

4 / 5

किंग कोब्रा देखील सापासाठी यमराज आहे. त्याला साप खाणारा देखील म्हटले जाते. किंग कोब्रा देखील सापावर मोठा हल्ला करतो. हनी बॅजर हा देखील सापासाठी यमराज आहे. चापाने त्याला चावल्यानंतरही तो मरत नाही. 

5 / 5

गरुड साप आणि नागासाठी काळ ठरतो. तो विजेच्या वेगाने येतो आणि सापावर हल्ला करतो. त्याच्या नखांनी तो सापाला ठार करतो. सापाला स्वत:ला वाचवण्याची एक साधी संधीही मिळत नाही. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us