Photo : ‘इट्स फॅमिली टाईम’, गौहर खानची दिलखेच अदा

आता गौहरनं मस्त ट्रेंडी ड्रेस परिधान करत फोटोशूट केलं आहे. ('It's Family Time', Gauhar Khan's Special Post)

| Updated on: Jan 24, 2021 | 2:08 PM
1 / 6
‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.

2 / 6
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर सोशल मीडियावर शेअर करत आहे.

3 / 6
आता गौहरनं मस्त ट्रेंडी ड्रेस परिधान करत फोटोशूट केलं आहे.

4 / 6
'Beautiful times with family 'असं कॅप्शन देत गौहरनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
फॅमिली कार्यक्रमासाठी गौहर तयार झाली होती.

6 / 6
गौहरनं जैदसोबतचा सुद्धा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत.