5 लाखाला विकली ही म्हैस, थेट ही गोष्ट अत्यंत खास, मालकाने..

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक म्हैस दिसत आहे. या म्हशीचा रूबाब काही वेगळाच आहे. सर्वात खास बाब म्हणजे ही म्हैश तब्बल 5 लाखाला विकली गेलीये.

| Updated on: Aug 19, 2026 | 1:19 PM
1 / 5
तामिळनाडू येथे आयोजित उत्साहात जाफराबादी म्हशीची जोरदार चर्चा रंगली. फक्त तामिळनाडूच नाही तर या म्हशीची देशभरात चर्चा सुरू आहे. दिसायला अत्यंत धिप्पाड अशी हा म्हैस आहे.

2 / 5
अनेक लोक ही म्हशीला बघण्यासाठी उत्साहात दाखल झाले होते. विशेष म्हणजे या म्हशीला तब्बल 5 लाखाला विकण्यात आले. जाफराबादी म्हशीची धिप्पाड शरीर रचना आणि खास दिसते.

3 / 5
प्रत्येकजण तिच्याकडे थांबून बघते होते. या म्हशीच्या मालकाने म्हटले की, या उत्साहात आम्ही फक्त ती पाहण्यासाठी ठेवली होती. आम्ही तिची किमत 5 लाख सांगितली होती.

4 / 5
केरळमधील एका व्यक्तीने ही म्हैश 5 लाखालाच घेतली, असे म्हशीचे मालक दुर्ययी यांनी सांगितले. या म्हशीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे येत आहेत. सोशल मीडियावरही या म्हशीची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. 

5 / 5
सोशल मीडियावर या म्हशीची जोरदार चर्चा आहे. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली आहेत. तब्बल 5 लाख रूपये या म्हशीची किमत आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us