Gold And Silver Rate : आता ग्राहकांची दिवाळी, चांदी 7 हजारांनी तर सोन्यात आपटी बार, मोठी स्वस्ताई
Jalgaon Gold And Silver Sarafa Bazar : जळगावच्या सराफा बाजारात दिवाळीच्या पूर्वसंध्येला सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली. सोन्याने एक लाख 32 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने दोन लाखांकडे धाव घेतली होती. आता मात्र दोन्ही धातुंचे आवसान गळाले आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
Follow Us
ChatGPT वर हे सर्गच केलं तर होऊ शकता मालामाल, जाणून घ्या कसं
जगाच्या बड्या कंपन्यांचे देशी बॉस कोण आहेत पाहा ?
5 हजाराची जीन्स पॅण्ट आणि 10 हजाराचे बुट विकत घेतल्यानंतर किती UPI चार्ज लागेल
अमेरिका कोणाकडून क्रुड ऑईल खरेदी करतो ?
१० वर्षांपासून बँकेचे खाते बंद आहे, तरीही काढू शकता तुमचे पैसे ? कसे ते पहा..
भारताचे 100 रुपये नेपाळमध्ये किती होतात ?
