
बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती ही बोनी कपूर यांनीच केली. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.

नुकताच जान्हवी कपूर हिने एक अत्यंत खास असे फोटोशूट केले. या फोटोमध्ये जान्हवी कपूर हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. हा लूक चाहत्यांनाही आवडलाय.

गोल्डन रंगाचा साडीवर हे फोटोशूट जान्हवी कपूर हिने केले आहे. जान्हवी कपूर हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडलाय.

विशेष म्हणजे या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करून जान्हवी कपूर हिच्या बोल्डनेसचे काैतुक करत आहेत. हेच फोटो व्हायरल होताना दिसतायत.