

सांगायचं झालं तर, ऑरीने सोशल मीडियावर राधिका आणि आनंत यांच्या लग्ना Unseen व्हिडीओ पोस्ट करत लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

पण सर्वांचं लक्ष जान्हवीच्या टी-शर्टवर येवून थांबलं. टी-शर्टवर बॉयफ्रेंड शिखर याचा फोटो आणि नाव देखील लिहिलं आहे. सध्या जान्हवीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

जान्हवीचा फोटो पाहिल्यानंतर दोघे लवकरच लग्नबंधनात अडकतली अशा चर्चांनी देखली जोर धरला आहे. पण नात्यावर दोघांनी देखील मौन बाळगलं आहे.

शिखर पहाडिया याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. आता चाहत्यांना देखली जान्हवी आणि शिखर यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.