जुन्या काळातील पिढीने लोकांमध्ये सहकार रुजवला – शरद पवार

| Updated on: Feb 20, 2023 | 6:42 PM

ही सहकार चळवळ वाढली पाहिजे टिकली पाहिजे आणि वृद्धिंगत व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांची फळी निर्माण व्हायला हवी असं पवारांनी सांगितलं.

1 / 5
सांगली येथे आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खा. स्व. गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्यास उपस्थित राहून सहकारतीर्थ स्व. गुलाबराव पाटील साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

2 / 5
जुन्या काळातील पिढीने लोकांमध्ये सहकार रुजवला, त्याद्वारे सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेतलं.

3 / 5
ही सहकार चळवळ वाढली पाहिजे टिकली पाहिजे आणि वृद्धिंगत व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांची फळी निर्माण व्हायला हवी असं पवारांनी सांगितलं.

ही सहकार चळवळ वाढली पाहिजे टिकली पाहिजे आणि वृद्धिंगत व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांची फळी निर्माण व्हायला हवी असं पवारांनी सांगितलं.

4 / 5
उद्योगात खासगीकरण वाढले आहे. सहकारी व्यवस्थावर अवलंबून न राहता खासगी क्षेत्राला जवळ करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. त्याचे दूरगामी परिणाम फार काही चांगले होणार नाहीत. त्यामुळे आपण सर्व मिळून सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले पाहिजे असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

5 / 5
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो