Jio Bigg Offer : जिओची मोठी ऑफर, थेट 4 महिने मोफत सेवा, आजच..

Jio Bigg Offer : जिओ गेल्या काही वर्षांपासून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. त्यातच जिओकडून पुन्हा मोठा धमाका करण्यात आला. तब्बल चार महिने फ्रीमध्ये सेवा दिली जाणार आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 9:21 AM
1 / 5
 आजकाल घरात वायफाय बसवला जातो. घरात वायफाय असल्याने पैशांची बचत होते. घरातून काम करणाऱ्यांसाठी ते अधिक फायदेशीर ठरते. वायफायचे बिल दर महिन्याला वेळेवर भरावे लागते.

आजकाल घरात वायफाय बसवला जातो. घरात वायफाय असल्याने पैशांची बचत होते. घरातून काम करणाऱ्यांसाठी ते अधिक फायदेशीर ठरते. वायफायचे बिल दर महिन्याला वेळेवर भरावे लागते.

2 / 5

जर तुम्ही जिओ फायबर (Jio Fiber) किंवा एअरफायबर (AirFiber) वापरत असाल, तर रिलायन्स जिोकडे तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे.

3 / 5

कंपनीने  फ्रीडम पॅक (Freedom Pack) सादर केला आहे, ज्यामध्ये एकदाच रिचार्ज केल्यावर चार महिने पूर्णपणे मोफत इंटरनेट मिळेल. 

4 / 5

जिओच्या या ऑफरची किंमत 8,888 आहे आणि जिओ वापरकर्त्यांसाठी हा अत्यंत फायदेशीर सौदा मानला जात आहे. जिओ ग्राहकांना नेहमीच्या एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनव्यतिरिक्त सेवेचे काही अतिरिक्त महिने मोफत देत आहे.

5 / 5

थोडक्यात सांगायचे तर तुम्ही कमी महिन्यांचे पैसे भरता, पण तुम्हाला अधिक कालावधीसाठी सेवा मिळेल. ही एक मोठी ऑफर म्हणावी लागणार आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us