जिओचा सर्वात स्वस्त प्लान, ३० दिवसांची व्हॅलिडिटी ५० जीबीचा डेटा….

जिओ भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे, या कंपनीच्या सर्वात स्वस्त आणि सर्वात महागड्या डेटा व्हाऊचर्स आणि त्यांच्या किंमतीची आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्याची आपण माहिती पाहणार आहोत.

| Updated on: Jun 14, 2026 | 5:04 PM
1 / 6
रिलायन्स जिओ कंपनीकडे स्वस्तातील प्लान ते प्रिमियम असे विविध प्रकारचे डेटा प्लान उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त लोकांना आपल्या नेटवर्कशी जोडण्याकडे कंपनीचे लक्ष केंद्रित आहे.

2 / 6
रिलायन्स जिओ  विविध प्लानची रणनिती असल्याने रिलायन्सचा ग्राहकवर्ग मोठा आहे.  आज  तुम्हाला जिओ कंपनीच्या सर्वात स्वस्त आणि सर्वात महागड्या डेटा व्हाउचर्स, त्यांची  किंमत आणि त्यातून मिळणारे फायदे आपण पाहणार आहोत.

3 / 6
जिओ  कंपनीचा सर्वात स्वस्तातला हा प्लान 11 रुपयांचा  आहे, तर सर्वात महागडा प्लान   359 रुपयांचा आहे.  359  रुपयांच्या प्लानमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 50GB हाय-स्पीड डेटा मिळतो.

4 / 6
विशेष म्हणजे, दैनंदिन डेटाची कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे तुम्ही हा डेटा एकाच वेळी किंवा ३० दिवसांच्या कालावधीत टप्प्या टप्प्याने वापरू शकता.

5 / 6
हे दोन्ही केवळ डेटा प्लान्स असल्यामुळे, त्यांमध्ये कॉलिंग किंवा एसएमएस सेवांसारख्या सुविधांचा समावेश नाही, तसेच कोणतेही अतिरिक्त फायदेही मिळत नाहीत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही काळजीपूर्वक प्लानची निवड करावी

6 / 6
तुम्हाला कमी खर्चात, कमी कालावधीसाठी कमी डेटा हवा असेल तर  किंवा  जास्त कालावधीसाठी अधिक डेटा हवा असेल तर  कंपनीकडे या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करणारे  रिचार्ज प्लान आहेत.

Follow Us