प्राध्यापक पदांसाठी मेगा भरती सुरू, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी

JNU Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे, चला तर मग लगेचच करा अर्ज.

| Updated on: Apr 05, 2024 | 1:01 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

4 / 5
76 पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर ही पदे भरली जातील. jnu.ac.in. या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावी लागेल.

5 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार ठरवण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा अर्ज. लगेचच करा अर्ज.