इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट मिळवा नोकरी, लगेचच करा अर्ज

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती.

| Updated on: Jan 23, 2024 | 2:17 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट 473 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.

2 / 5
इंडियन ऑइलकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया वेगवगेळ्या ट्रेडसाठी होत आहे. 18 ते 24 वर्षांचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची एक परीक्षा देखील घेतली जाणार आहे. iocl.com. या साईटवर जाऊन उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

4 / 5
दहावी पास आणि आयटीआय पास असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.