Photo : ‘फॅशन का हैं ये जलवा..’, अभिनेत्री काजल अग्रवालचं नवं फोटोशूट

काजल अग्रवालने 2004 मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली.(Kajal Agrawal new photoshoot)

VN | Updated on: Feb 21, 2021 | 7:06 PM
1 / 5
काजल अग्रवालने 2004 मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली.

काजल अग्रवालने 2004 मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली.

2 / 5

अभिनेता अजय देवगणच्या सिंघम सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत. काजलच्या सौंदर्याची स्तुती सर्वच जण करतात.

3 / 5

आता काजलनं एक ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

4 / 5

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं मस्त फोटोशूट केलं आहे.

5 / 5

काजलचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us