Kajol | पती अजय देवगण याला सोडून चक्क ‘या’ व्यक्तीसोबत डिनर डेटला गेली काजोल, चाहते हैराण

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असते. काजोल हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. काजोल ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना काजोल ही नेहमीच दिसते.

| Updated on: Jul 08, 2023 | 6:02 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. काजोल हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. काजोल ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते.

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. काजोल हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. काजोल ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते.

2 / 5

काजोल ही सध्या लंडनमध्ये असून तिथे धमाल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे काजोल ही चक्क अजय देवगण याला सोडून एका खास व्यक्तीसोबत डिनर डेटला गेलीये.

3 / 5

काजोल ही अजय देवगण याला सोडून मनीष मल्होत्रा याच्यासोबत डिनर डेटला गेलीये. मनीष मल्होत्रा आणि काजोल हे खूप चांगले मित्र आहेत.

4 / 5

मनीष मल्होत्रा याने काजोल हिच्यासोबतच्या डिनर डेटची काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो रिशेअर करताना काजोल दिसली.

5 / 5

एका फोटोमध्ये काजोल ही केक खाताना दिसत आहे. आता मनीष मल्होत्रा आणि काजोल यांच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us