Karan Singh Grover PHOTO | ‘हँडसम हंक’ करणसिंह ग्रोवरचं ‘वर्कआऊट सेशन’
बॉलिवूडचा फिट आणि हँडसम हंक करणसिंह ग्रोवरचे (Karan Singh Grover) त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो (Workout Fitness Karan Singh Grover)
1 / 5

बॉलिवूडचा फिट आणि हँडसम हंक करणसिंह ग्रोवरचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. त्याच्या सारखी फिटनेस प्रत्येकाला हवी असते. गेल्या काही दिवसांपासून करण होम वर्कआऊट सेशनचे (Workout Fitness Karan Singh Grover) व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे.
2 / 5

करणसिंह ग्रोवरनं घरातच व्यायम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 5

यामध्ये करण पुल अप्स करताना दिसत आहे.
4 / 5

तो नियमित आपल्या इन्स्टाग्रामवर वर्कआऊट सेशनचे फोटो व्हिडीओ पोस्ट करतो. त्यामुळे तुम्हालाही त्याच्या सारखं फिट राहायचं असेल तर त्याला फॉलो करयाला हरकत नाही.
5 / 5

सोबतच तो अनेक कठीण एक्सरसाईजही करताना दिसत आहे.
Follow Us