
करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो जेह अली खान याच्या बर्थडे पार्टीतील दिसत आहेत.

विशेष म्हणजे या फोटोमध्ये तैमूर अली खान हा देखील दिसतोय. फोटोंमध्ये तैमूर अली खान हा शाळेच्या गणवेशातच आपल्या मित्रांसोबत पार्टीत पोहचल्याचे दिसतंय.

यावेळी गाडीमधून उतरताना करीना कपूर आणि सैफ अली खान दिसत आहेत. पापाराझी यांना पाहून खास पोझ देताना देखील हे दिसले आहेत.

जेह अली खान याच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन हे करण्यात आले होते. या पार्टीला अनेक कलाकारांची मुले पोहचली होती.

आता याच पार्टीतील करीना कपूर आणि सैफ अली खान यांचेही फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.