लाल साडी, सिंदूर…, पारंपरिक लूकमध्ये करीना कपूरने वेधल्या सर्वांच्या नजरा, फोटो व्हायरल

अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहे. अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. आत करीनाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्याचा लूक प्रचंड आवडला आहे.

| Updated on: Feb 24, 2025 | 2:26 PM
1 / 5
अभिनेत्री करीना कपूर हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.

2 / 5
लाल साडी, सिंदूर आणि मोकळ्या केसांमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. करीना कायम वेगवेगळ्या लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
करीना कपूर हिने भाऊ आदर जैन याच्या लग्नासाठी खास लूक केला होता. सध्या सोशल मीडियावर करीनाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत करीनाने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

5 / 5
अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते.