कियारा आणि कार्तिकचा लग्न करतानाचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ, फोटो होतोय व्हायरल!

कियारा अडवाणी आणि कार्तिक यांचा एक लग्न करतानाचा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो चक्क कार्तिक आर्यन याने शेअर केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. यामुळे अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.

| Updated on: Jun 13, 2023 | 8:11 PM
1 / 5
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे त्यांच्या सत्य सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

2 / 5
नुकताच कार्तिक आर्यन याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. कार्तिक आर्यन याने शेअर केलेला हा  फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. चाहतेही हैराण झाले आहेत.

3 / 5
कार्तिक आर्यन याने त्याचा आणि कियाराचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे दोघे एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत.

4 / 5
या फोटोमध्ये दोघेही लग्नाच्या वेळी निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. कार्तिक आर्यन याने शेअर केलेला हा फोटो त्यांच्या चित्रपटातील असल्याचे सांगितले जात आहे.

5 / 5
आता कार्तिक आर्यन याने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत कार्तिक आर्यन याची फिरकी देखील घेतलीये.