Photo : कार्तिकी गायकवाडची पहिली संक्रांत, पाहा फोटो

| Updated on: Jan 15, 2021 | 7:04 PM

लग्नानंतर कार्तिकीची ही पहिली संक्रांत असल्यानं तिच्या घरच्यांकडून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. (Karthiki Gaikwad's first Sankrant, see photo)

1 / 6
गायिका कार्तिकी गायकवाड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

2 / 6
लग्न झाल्यापासून कार्तिकी सोशल मीडियावरुन चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.

3 / 6
काही महिन्यांपूर्वीच कार्तिकी विवाह बंधनात अडकली आहे. त्यामुळे यावर्षीची ही संक्रांत तिच्यासाठी स्पेशल ठरली आहे.

4 / 6
लग्नानंतर कार्तिकीची ही पहिली संक्रांत असल्यानं तिच्या घरच्यांकडून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

5 / 6
प्रथे प्रमाणे कार्तिकीला हलव्याचे दागदागिने देण्यात आहे.

6 / 6
या दागिन्यांमध्ये कार्तिकी सुंदर दिसत होती.