Karwa Chauth 2023 | उपवासाआधी हे पदार्थ खाऊन शरीराची वाढवा ऊर्जा, अशक्तपणा होईल दूर!

बटाट्याचे कोणतेही पदार्थ खाल्ले तरी भूक लवकर लागत नाही. अगदी फ्रेंचफ्राईज पासून ते चिप्स पर्यंत काहीही खा. चविष्ट आणि संतुष्ट व्हावं असे हे पदार्थ असतात. उपवासाच्या एक दिवस आधीपासूनच बटाट्याचे पदार्थ खायला सुरुवात करा.

| Updated on: Oct 31, 2023 | 4:29 PM
1 / 5
केसर दुधात प्रथिने असतं. करवाचौथचा उपवास म्हणजे प्रचंड ऊर्जेची गरज असते. अशक्तपणापासून लांब राहायचं असेल तर केशर दूध प्या. हे दूध उपवासाच्या आधीच प्या. या दुधात प्रथिने असतात आणि याने अशक्तपणा येत नाही.

2 / 5
बटाट्याचे कोणतेही पदार्थ खाल्ले तरी भूक लवकर लागत नाही. अगदी फ्रेंचफ्राईज पासून ते चिप्स पर्यंत काहीही खा. चविष्ट आणि संतुष्ट व्हावं असे हे पदार्थ असतात. उपवासाच्या एक दिवस आधीपासूनच बटाट्याचे पदार्थ खायला सुरुवात करा.

बटाट्याचे कोणतेही पदार्थ खाल्ले तरी भूक लवकर लागत नाही. अगदी फ्रेंचफ्राईज पासून ते चिप्स पर्यंत काहीही खा. चविष्ट आणि संतुष्ट व्हावं असे हे पदार्थ असतात. उपवासाच्या एक दिवस आधीपासूनच बटाट्याचे पदार्थ खायला सुरुवात करा.

3 / 5
उपवासाच्यावेळी सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती आहे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून नारळाचं पाणी प्या. शरीर जर हायड्रेटेड राहिलं चक्कर येत नाही, अशक्तपणा येत नाही.

4 / 5
करवा चौथच्या उपवासाआधी तुम्ही प्रथिने असणारे शाकाहारी पदार्थ खाऊ शकता. पनीर खाल्ल्याने अशक्तपणा येत नाही. पोट भरल्यासारखं राहतं, भूक लागत नाही. याशिवाय यात प्रथिने त्यामुळे उपवासाआधी पनीर खाणे कधीही चांगलीच आयडिया.

5 / 5
ड्रायफ्रूट्सने चांगली ऊर्जा मिळते. उपवासाच्या आधी चांगल्या प्रमाणात ड्रायफ्रुटस खा. हे रात्रभर भिजवून नंतर खाल्ले तरी उत्तम, याने आणखी ऊर्जा मिळते. उपवासाच्या आधी पोटभरून चांगलं पौष्टिक खा.