AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar : मीना कुमारीचं गाण लता मंगेशकरांनी गायलं! सारखं रेडीओवर वाजायचं, आजही क्रेझ कायम

‘अजीब दास्तां है ये’ हे १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल अपना और प्रीत पराई’ चित्रपटातील सदाबहार गाणं आजही रसिकांच्या स्मरणात आहे. मीना कुमारी आणि राजकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील गाण्याला लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजाने खास उंची मिळाली. रेडिओच्या जमान्यात या गाण्याची श्रोत्यांकडून वारंवार फरमाईश केली जात असे. अनेक दशकांनंतरही लता मंगेशकरांचा जादुई आवाज आणि मीना कुमारींचा भावपूर्ण अभिनय या गाण्याला खास बनवतो.

| Updated on: Sep 28, 2026 | 4:19 PM
Share
‘अजीब दास्तां है ये’ हे गाणं आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गीत म्हणून ओळखलं जातं. हे लोकप्रिय गाणं १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल अपना और प्रीत पराई’ या चित्रपटातील आहे.

‘अजीब दास्तां है ये’ हे गाणं आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गीत म्हणून ओळखलं जातं. हे लोकप्रिय गाणं १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल अपना और प्रीत पराई’ या चित्रपटातील आहे.

1 / 5
त्या काळात हे गाणं रेडिओवर श्रोत्यांकडून वारंवार ऐकण्याची फरमाईश केली जात असे. मीना कुमारी यांच्या पडद्यावरील भावनिक अभिनयाला लता मंगेशकर यांच्या आवाजाची सुंदर साथ लाभली होती.

त्या काळात हे गाणं रेडिओवर श्रोत्यांकडून वारंवार ऐकण्याची फरमाईश केली जात असे. मीना कुमारी यांच्या पडद्यावरील भावनिक अभिनयाला लता मंगेशकर यांच्या आवाजाची सुंदर साथ लाभली होती.

2 / 5
अजीब दास्तां है ये’ या गाण्याचे संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले होते.  गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार शैलेन्द्र यांनी लिहिले होते.

अजीब दास्तां है ये’ या गाण्याचे संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले होते. गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार शैलेन्द्र यांनी लिहिले होते.

3 / 5
या चित्रपटात अभिनेत्री मीना कुमारी आणि राजकुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या गाण्याला आपल्या सुरेल आवाजाने महान गायिका लता मंगेशकर यांनी अजरामर केलं.

या चित्रपटात अभिनेत्री मीना कुमारी आणि राजकुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या गाण्याला आपल्या सुरेल आवाजाने महान गायिका लता मंगेशकर यांनी अजरामर केलं.

4 / 5
अनेक दशकं उलटून गेल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता आणि त्यातील भाव कायम आहेत. लता मंगेशकरांचा जादुई आवाज आणि मीना कुमारींचा भावपूर्ण अभिनय यामुळे ‘अजीब दास्तां है ये’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.

5 / 5
Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप