श्वेता तिवारीला सोडा, मिस्टर बजाजची लेक झालीये ग्लॅमरस, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि मिस्टर बजाज म्हणजे अभिनेता रोनित रॉय यांनी 'कसोटी जिंदगी की' मालिकेत एकत्र स्क्रिन शेअर केली. आता मालिकेतील सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता रोनित रॉय याच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jul 17, 2025 | 2:52 PM
1 / 5
रोनित रॉयची मुलगी मोठी झाली आहे आणि ती श्वेता तिवारीपेक्षा देखील प्रचंड गलॅमरस आहे. अभिनेत्याच्या मुलीचं नाव ओना रॉय आहे, जी अमेरिकेत राहते.

2 / 5
रोनितचे पहिलं लग्न दिलीप कुमार यांची भाची जोआना खान हिच्याशी झाले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकलं नाही. ओना ही रोनित याच्या पहिल्या बायकोची लेक आहे.

3 / 5
जेव्हा ओना फक्त 6 महिन्यांची होती तेव्हा तिचे आईवडील वेगळे झाले. त्यानंतर जोआना  मुलगी ओनासोबत अमेरिकेला गेली.

4 / 5
आता ओना 34 वर्षांची आहे आणि ती डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि यूएक्स आणि ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करते. ओना खूपच ग्लॅमरस आहे. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.

5 / 5
ओनाचे वडील रोनित रॉय देखील तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. ओनाने अमेरिकेतही शिक्षण घेतले आहे. तिने सुस्केहन्ना विद्यापीठातून ग्राफिक्स डिझाइनमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स केले आहे.