
कतरिना कैफ बॉलिवूड मधली सर्वात सुंदर अभिनेत्री मनली जाते, तिच्या मोहक अदांवर सर्वच जण घायाळ होतात. सध्या तीचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिने नुकताच तिच्या सोशल मीडियीवर सुंदर फोटो अपलोड केले आहेत. तिचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर सुंदर फोटो टाकले आहेत. या फोटामध्ये ती समुद्रावर दिसत आहे. सफेद रंगाच्या ड्रेस घातला आहे.

कतरिनाच्या या मोहक अदांवर नेटकरी घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

कतरिना या फोटोवर तीच्या चाहत्यांनी लव इमेजी शेअर केले आहे.

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांही कतरिनाच्या या फोटोवर कमेंटस् केले आहेत. यामध्ये अभिनेत्री अनुष्का 'ब्यूटी' अशी कमेंट केली आहे. तर रणवीर सिंहनेसुद्धा कमेंट केली आहे.

कतरिना कैफ आणि अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' दिवाळीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर चित्रपटातील कलाकारांनी 'सूर्यवंशी'चं प्रमोशन जोरात सुरू केलं आहे.

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त, अजय देवगण आणि रणवीर सिंह देखील चित्रपटात दिसणार आहेत.