Smartphone Alert: फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवणं धोकादायक! मोबाईलचा स्फोट होण्याची असते शक्यता, कसं ते जाणून घ्या

Overheating Phone Solution: जर तुम्हाला फोन कव्हरमध्ये नोट किंवा कागद ठेवण्याची सवय असेल तर यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. मोबाईल ब्लास्ट होण्याची असते शक्यता, कसं ते जाणून घ्या

| Updated on: Aug 17, 2023 | 9:24 PM
1 / 6
मोबाईच्या कव्हरमध्ये तुम्हाला नोट, तिकीट किंवा कागद ठेवण्याची सवय असेल तर महागात पडू शकते. एका रिपोर्टनुसार यामुळे मोबाईल फोन ब्लास्ट होण्याची शक्यता असते.

2 / 6
Smartphone Alert: फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवणं धोकादायक! मोबाईलचा स्फोट होण्याची असते शक्यता, कसं ते जाणून घ्या

3 / 6
फोनचा वारंवार वापर केला की तो गरम होतो. फोनच्या कव्हरमध्ये ठेवलेल्या पैशांमुळे थंड होण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे फोन ओवर हीट होतो आणि ब्लास्ट होण्याची शक्यता असते.

4 / 6
फोनचं कव्हर जर जाड असेल आणि त्यात पैसे ठेवले असतील तर वायरलेस चार्जिंगमध्येही अडचण येऊ शकते.

5 / 6
फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवल्याने नेटवर्क इश्यू येऊ शकतो. फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर करणं देखील ब्लास्टचं कारण ठरू शकते.

6 / 6
फोनचं नुकसान होऊ नये म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यामुळे फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवले असतील तर ते काढून पर्समध्ये ठेवा.