Kiara Advani | कियारा अडवाणी दिसली जबरदस्त लूकमध्ये, अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक

कियारा अडवाणी हिचा काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे कियारा अडवाणी हिच्या या चित्रपटाने मोठा धमाका केला. कियारा अडवाणी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली.

| Updated on: Oct 15, 2023 | 1:12 PM
1 / 5
कियारा अडवाणी ही तूफान चर्चेत आहे. कियारा अडवाणी ही नुकताच अत्यंत जबरदस्त लूकमध्ये दिसलीये. विशेष म्हणजे कियारा अडवाणी हिच्या या लूकवर चाहते फिदा झाल्याचे बघायला मिळतंय.

2 / 5
कियारा अडवाणी हिने ब्लॅक आणि गोल्डन रंगाचा शॉल्डर लेस ड्रेस कॅरी केला. विशेष म्हणजे या ड्रेसमध्ये कियाराचा लूक जबरदस्त दिसतोय.

3 / 5
या लूकवरील कियारा अडवाणी हिचे अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना कियारा अडवाणी हिचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे दिसतंय.

4 / 5
कियारा अडवाणी हिचा काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन हा दिसला.

5 / 5