कार्तिक आर्यन याची पोलखोल करताना दिसली कियारा अडवाणी, थेट म्हणाली, प्रोड्यूसर नेहमीच….

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कियारा अडवाणी हिने एक मोठा खुलासा कार्तिक आर्यन याच्याबद्दल केला आहे.

| Updated on: Jun 30, 2023 | 4:34 PM
1 / 5
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे त्यांच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे बाॅक्स आॅफिसवर सत्यप्रेम की कथा चित्रपट धमाल करताना दिसत आहे.

2 / 5
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहेत. नुकताच एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा कियारा अडवाणी हिने केला आहे.

3 / 5
कियारा अडवाणी हिने कार्तिक आर्यन याची पोल खोलली आहे. कियारा अडवाणी म्हणाली की, जेंव्हा ही कार्तिक आर्यन याचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सक्सेसफुल होतो तेंव्हा प्रोड्यूसर त्याला कार गिफ्ट करतात.

4 / 5
कियाराचे हे बोलणे ऐकून कार्तिक आर्यन देखील हसायला लागला. कार्तिक आर्यन म्हणाला की, हा चित्रपट हिट ठरला की, मला अजून एक कार मिळेल. म्हणजे खरोखरच चित्रपट हिट ठरला की, प्रोड्यूसर कार्तिकला कार गिफ्ट करतात.

5 / 5
गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरताना दिसत आहेत. प्रोड्यूसर भूषण कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच अत्यंत लग्झरी कार ही कार्तिक आर्यन याला गिफ्ट दिली होती.