भावाला मारलं, बहीण आणि मुलीलाही कैदेत ठेवलं, मंदिरं तोडली; औरंगजेबाच्या 10 क्रूर कारनाम्यांचा इतिहास वाचाच!

मुघल बादशाह औरंगजेबाला जगातील क्रूर शासकांपैकी एक मानलं जातं. त्याने आपल्या दुश्मानांसोबतच नाही तर त्याच्या कुटुंबीयांसोबतही क्रूरता दाखवली होती. त्याने आपल्या सख्या भावाचा निर्घृणपणे हत्या केली. त्याशिवाय त्याने त्याचे वडील, बहीण आणि मुलीलाही कैदेत ठेवलं. इतका तो क्रूर राजा होता.

| Updated on: Mar 12, 2025 | 6:20 PM
1 / 10
औरंगजेबाने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या वडिलांना बंदी बनवलं होतं. जेव्हा शाहजंहा आजारी पडले तेव्हा त्यांची तीन मुलं दारा शिकोह, औरंजेब आणि मुराद बख्श यांच्यात सत्तेसाठी लढाई व्हायला लागली. त्याचवेळी औरंगजेबाने शाहजहांला बंदी बनवलं.

2 / 10
औरंगजेबाने मोठा भाऊ दारा शिकोहची केवळ हत्या केली नाही. तर त्याचं डोकं छाटलं आणि त्याचं डोकं संपूर्ण दिल्लीत फिरवलं. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा त्याचा प्रयत्न होता.

3 / 10
दारा शिकोहचा काटा काढल्यानंतर त्याने छोटा भाऊ मुराद बख्शला तुरुंगात डांबलं. त्याला नशेचे पदार्थ देऊन त्याची मानसिक स्थिती खराब केली. तेच त्याने पुतण्या सुलेमान शिकोहसोबत केलं. त्यानंतर त्याने या दोघांचीही हत्या केली.

4 / 10
औरंगजेबाने भारतात इतर धर्मांना संपवण्याचा विडाच उचलला होता. त्याने अनेक हिंदू मंदिरं तोडली. त्याने आपल्या आयुष्यातील 50 वर्ष भारतात घालवली. या काळात इस्लाम वगळता इतर सर्व धर्म संपवण्याचा त्याने प्रयत्न केला.

5 / 10
औरंगजेब प्रचंड कट्टर होता. त्याने हिंदू आणि शीखांचं धर्मांतर करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. तसेच धर्मांतर न करणाऱ्यांना शिक्षा सुनावली.

6 / 10
औरंगजेबाने हिंदुंसाठी एक कठोर नियम बनवला. त्याने हिंदुंच्या सणांवर बंदी घातली होती.

7 / 10
धर्मांतर घडवून आणण्यात अपयश आल्यानंतर त्याने गैर मुस्लिमांवर जजिया कर लागू केला. जे लोक इस्लाम मानत नाहीत, त्यांच्याकडून हा कर वसूल केला जायचा.

8 / 10
त्याने अनेक मंदिरं तोडली. त्याने हिंदूंचं तीर्थस्थळ असलेल्या काशी (आताची वाराणासी)मधील विश्वनाथ मंदिराला तोडून तिथे मशीद बांधली.

9 / 10
औरंगजेबाने हिंदू राजांचा अनन्वित छळ केला. मारवाडचे राणा  राज सिंह यांना कैदेत टाकलं. त्यानंतर त्यांची हत्या केली. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचीही हत्या केली.

10 / 10
मुघलांच्या धार्मिक अत्याचाराच्या विरोधात शीखांनी प्रचंड संघर्ष केला. त्यामुळे शीख समुदाय औरंगजेबाच्या निशाण्यावर होता. त्याने शीखांचे 9वे गुरू तेग बहादूर यांची हत्या केली.