Mars as Earth 2.0 : मंगळ ग्रहाला ‘पृथ्वी 2.0’ असं का म्हणतात? लाल ग्रहाविषयीच्या ‘या’ 10 फॅक्ट्समध्ये उत्तर

| Updated on: Apr 22, 2021 | 4:35 PM

मंगळाला पृथ्वी 2.0 असंही म्हटलं जातं. याच पृथ्वीला पर्याय ठरु शकणाऱ्या ग्रहाविषयीचे 10 फॅक्ट्स.

1 / 11
तूळ राशीत सूर्य आणि मंगळाची झाली युती

तूळ राशीत सूर्य आणि मंगळाची झाली युती

2 / 11
पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. हा प्रकाश झाडांसह जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पृथ्वीचं सुर्यापासून अंतर 9.3 कोटी किलोमीटर आहे. सूर्यमालेत मंगळ ग्रह सूर्यापासून चौथ्या क्रमांकावर आहे. मंगळाचं सुर्यापासूनचं अंतर 14.2 कोटी किलोमीटर आहे.

3 / 11
पृथ्वी सूर्यला फेरी मारताना 29.77 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरते, मंगळ ग्रह 23.33 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरतो.

4 / 11
पृथ्वीचा व्यास 12755.6 किलोमीटर आहे, मंगळ ग्रहाचा व्यास फक्त 6791.4 किलोमीटर आहे.

5 / 11
दोन्ही ग्रह आपआपल्या अक्षावर झुकलेले आहे. मंगळ पृथ्वीच्या तुलनेत अधिक झुकलेला आहे. पृथ्वी 23.5 डिग्री अक्षावर झुकलेली आहे, तर मंगळ ग्रह 25 डिग्री अक्षावर झुकलेला आहे.

6 / 11
पृथ्वीवरील एक वर्षे 365.25 दिवसांचं असतं. पृथ्वीच्या एक वर्षाशी तुलना केल्यास मंगळावरील वर्षात 687 दिवस असतात.

7 / 11
पृथ्वीवर एक दिवस 23 तास 56 मिनिटांचा असतो. मंगळावर एक दिवस 24 तास 37 मिनिटांचा असतो.

8 / 11
पृथ्वीवर मंगळाच्या तुलनेत 2.66 पट अधिक गुरुत्वाकर्षण आहे. मंगळावर पृथ्वीच्या तुलनेत केवळ 0.375 पट गुरुत्वाकर्षण आहे. म्हणजेच पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचं वय 45 किलोग्रॅम असेल, तर मंगळावर त्याचं वय केवळ 17 किलो भरेल.

9 / 11
सुर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशामुळे पृथ्वीवर अनेक झाडं झुडपं निर्माण झाली. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान सरासरी 13.8 अंश सेल्सिअस आहे. मंगळावर शुष्क वातावरण असल्याने तेथील तापमान तापमान -62.7 सेल्सिअस आहे.

10 / 11
पृथ्वीचं वातावरण नायट्रोजन, ऑक्सीजन या घटकांपासून तयार झालंय. मंगळाचं वातावरण खूप शुष्क आहे. तेथे सर्वाधिक प्रमाण कार्बन डायऑक्साईडचं आहे. काही प्रमाणात पाण्याची वाफही आढळते.

11 / 11
पृथ्वीला केवळ एक चंद्र आहे. मंगळाला मात्र दोन चंद्र आहेत. चंद्रामुळे पृथ्वीवर समुद्राला भरती ओहटी येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर समुद्रात लाटा तयार होतात. अशाप्रकारे मंगळ ग्रह आणि पृथ्वीमध्ये अनेक गोष्टींचं साम्य आहे. म्हणूनच मंगळ ग्रहाला दुसरी पृथ्वी म्हटलं जात आहे.