PHOTOS : ‘पृथ्वीचं फुफ्फुस’ असलेलं अमेझॉनचं जंगल एकटं जगाला 20 टक्के ऑक्सिजन देतं, जाणून घ्या 10 फॅक्ट्स

जगातील सर्वात मोठ्या जंगलापैकी एक जंगल म्हणजे दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनचं जंगल (Amazon Rainforest). हे जंगल प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेलं आहे.

PHOTOS : पृथ्वीचं फुफ्फुस असलेलं अमेझॉनचं जंगल एकटं जगाला 20 टक्के ऑक्सिजन देतं, जाणून घ्या 10 फॅक्ट्स
दक्षिण अमेरिकेत असलेल्या अमेझॉन जंगलाच्या सीमा तब्बल 9 देशांना लागून आहे. यात ब्राझिल, बोलिविया, पेरु, इक्वॅडोर, कोलंबिया, वेनुझुएला, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गुयानाचा समावेश आहे. या जंगलाचा 60 टक्के भाग ब्राझिलमध्ये आहे.
| Updated on: May 12, 2021 | 5:28 PM