
अभिनेत्री क्रिती सेनॉन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि नेहमी फोटोही शेअर करत असते.

आता क्रिती सेनॉनचा फोटो आता ट्रेंड करत आहे, मात्र त्या फोटोंवर आता एका मोठ्या स्टारची प्रतिक्रिया आली आहे.

क्रितीनं तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत क्रितीनं कॅप्शन दिलं आहे – सालसा ? आता या फोटोवर मेगास्टार अमिताभ बच्चनकडून प्रतिक्रिया आली आहे.

अमिताभ सोशल मीडियावर अॅक्टिव असतात, मात्र ते फार कमीवेळा कुणाच्या फोटोवर कमेंट्स करतात.त्यांनी आता क्रितीच्या फोटोवर खास कमेंट केली आहे.

त्यांनी क्रितीच्या या फोटोवर Wow अशी कमेंट केली आहे.