Ladki Bahin Installment : लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आली, जुलै महिन्याचे 1500 आता…महत्त्वाची अपडेट समोर!

लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या 15 तारखेला भेटले होते. परंतु आता जुलै महिना संपत आला आहे. तरीदेखील जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही.

| Updated on: Jul 29, 2026 | 6:00 PM
1 / 5
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

2 / 5

लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या 15 तारखेला भेटले होते. परंतु आता जुलै महिना संपत आला आहे. तरीदेखील जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही.

3 / 5

त्यामुळेच जुलै महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? असे लाडक्या बहिणी विचारत आहेत. याबाबतच आता मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचे पैसे आता ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत भेटू शकतात.

4 / 5

सरकार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याचे नियोजन करते. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे मिळू शकतात, असा अंदाज बांधला जातोय.

5 / 5

दरम्यान, जुलै महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार, याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी शासकीय अधिकृत माहितीकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us