Lalbaugcha Raja 2025 : लालबाग राजाच्या दर्शनासाठी कसे पोहोचायचे? वेळ आणि ऑनलाइन दर्शनाबद्दल जाणून घ्या महत्वाची माहिती

मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनासाठी लोक फक्त देशच नाही तर विदेशातूनही येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी रांग ही बघायला मिळते. लोक कित्येक तास लाईनमध्ये उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतात. चला तर मग जाणून घ्या लालबाग राजाच्या दर्शनाबद्दल आणि कसे पोहोचायचे.

| Updated on: Sep 03, 2025 | 6:28 PM
1 / 5
गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ही वाढताना दिसत आहे. मात्र, बऱ्याच लोकांना लालबाजच्या राजाला दर्शनासाठी यायचे असते. मात्र, कसे यायचे याची कल्पना नाहीये, चला तर मग जाणून घ्या लालबागच्या राजाचे लोकेशन आणि दर्शनाचा वेळ. 

2 / 5
लालबागच्या राज्याच्या दर्शनाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामध्ये बॉलिवूडचे मोठे कलाकार, राजकीय नेते, उद्योगपती यांचाही समावेश आहेत. अमित शाह देखील लालबागच्या दर्शनासाठी येऊन गेले. 

3 / 5
जर तुम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असाल तर तुम्हाला वेळेचे टेन्शन नसणार आहे. लालबागच्या राजाचे दर्शन 24 तास सुरू असते. सध्या मोठी गर्दी दिवसभर असल्याने काही भाविक रात्री दर्शनासाठी येतात. 

4 / 5
लालबाग राज्याच्या दर्शनाला तुम्ही रेल्वेनेही येऊ शकता. चिंचपोकळी स्टेशनला उतरून तुम्ही चालत जाऊ शकता. यासोबतच मुंबईच्या लोअर परळ स्थानकापासून 20 मिनिटे चालत गेलात तरीही तुम्ही आरामात जाऊ शकता. 

5 / 5
दादर स्टेशनला उतरून तुम्ही टॅक्सीनेही लालबागला पोहोचू शकता. ऑनलाइन लाईव्ह दर्शनाची व्यवस्था देखील मंडळाकडून करण्यात आली आहे. youtube.com/@LalbaugRaja. मध्ये तुम्ही व्हिडीओ आणि फोटो पाहू शकता. 