Life Certificate : आता पेन्शनर्स घरबसल्या जमा करू शकतील जीवन प्रमाणपत्र, रांगेत उभं राहण्याची नाही गरज

Life Certificate : केंद्र सरकारने सेवा निवृत्तीधारकांसाठी अजून एक सुविधा सुरू केली आहे. ह्यात असल्याचा पुरावा म्हणून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी बँकेत कधी कधी तासन तास वाट पाहावी लागते. पण आता ही सुविधा सुरू केली आहे.

| Updated on: Nov 14, 2025 | 4:01 PM
1 / 6
केंद्र सरकारने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अभियान 4.0 ची सुरुवात केली आहे. देशभरातील लाखो निवृत्तीधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यांना घरबसल्या त्यांचे जीवन प्रमाणपत्रा, ह्यात प्रमाणपत्र दाखल करता येईल. यामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2 / 6
आता पेन्शनर्स यांना बँका अथवा कार्यालयात दीर्घ रांगामध्ये उभे राहण्याची गरज नाही. या अभियानातून दोन कोटींहून अधिक सेवानिवृत्तीधारकांना डिजिटल सेवा देण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही सेवा देशभरातील दोन हजारांहून अधिक शहरं आणि भागात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पेन्शनरला डिजिटलचा फायदा मिळेल.

3 / 6
या सेवेसाठी सर्वात अगोदर जीवन प्रमाणपत्र ॲप डाऊनलोड करा. आधार अथवा फेस, वा फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर प्रमाणपत्र सादर करा. हे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर एक प्रमाणपत्र आयडी आणि पीपीओ क्रमांकासह डाऊनलोड लिंक मिळेल.

4 / 6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन ही सेवा देत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना मोठा दिलासा मिळत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत अथवा सरकारी कार्यालयात लांबच लांब रांगेत उभं राहण्याची गरज उरली नाही.

5 / 6

6 / 6
EPFO ने पेन्शनर्ससाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सोपी पद्धत अवलंबली आहे. आता ईपीएफओ सदस्य त्यांच्या मोबाईलमधून फेस स्कॅन करून थेट जीवन प्रमाणपत्र सबमिट करू शकतात. ज्या लोकांना घरातून बाहेर जाता येत नाही, त्या पेन्शनर्ससाठी ही चांगली सुविधा आहे.