
एनर्जी : अश्वगंधाचे रोज सेवन केल्याने दिवसभर शरीरात एनर्जी राहते. मन शांत राहाते, मन शांत असल्याने कामात लक्ष लागते. थकवा दूर होतो.

पीएम चिल्ड्रन केअर्सला मुदतवाढ

संग्रहित छायाचित्र

तणावापासून मुक्ती : वाढती स्पर्धा आणि व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकदा मनावर तणाव निर्माण होतो. अश्वगंधाच्या नियमित सेवनामुळे मनावरील तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांकडून अश्वगंधाच्या सेवनाचा सल्ला दिला जातो.

तोंड येणे : अनेकदा अति उष्णतेमुळे तोंडात फोडं येण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी अश्वगंधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण अश्वगंधामध्ये उष्णताविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अश्वगंधाच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरातील उष्णता नियत्रित राहण्यास मदत होते.