Supriya Sule Daughter Revarti Sule : सुप्रिया सुळेंच्या लेकीचं शिक्षण किती झालं? रेवती सध्या काय करते?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे सारंग अरुण लखानी यांच्याशी निश्चित झाला आहे. शरद पवार यांच्या नातीचे लग्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ठरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. स्मृती शिंदे यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली असून सध्या पवार-सुळे कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
IPL : डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, यशस्वी कितव्या स्थानी?
नजर लागेल वाटत.., केसरी रंगाच्या साडीत भाग्यश्रीचा सुंदर लूक
एक्सरसाईज न करता वजन कसे कमी करावे ?
कोणत्या लोकांनी दूधीचा रस अजिबात पिऊ नये ?
IPL : आयपीएल पदार्पणात सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
पायात दिसली ही लक्षणे तर समजा लिव्हरचे फंक्शन नीट नाही...
