AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1000 चित्रपट करणारा सुपरस्टार, कॉमेडीमध्ये नंबर 1, नेटवर्थ 500 कोटी रुपये, आहे सर्वांचा आवडता

भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन, ज्याने केलं आहे 1000 चित्रपटांमध्ये काम. कॉमेडीने बनवलं नंबर 1. आज या सुपरस्टारची एकूण संपत्ती आहे 500 कोटी रुपये.

| Updated on: Apr 03, 2026 | 5:01 PM
Share
भारतामध्ये सर्वात श्रीमंत कॉमेडियन म्हटलं की बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम कपिल शर्माचं नाव येतं. टीव्हीवरील त्याची लोकप्रियता आणि बॉलिवूडमधील उपस्थिती पाहता हा समज अगदी सामान्य आहे. मात्र, खरी गोष्ट थोडी वेगळी आणि अधिक रंजक आहे.

1 / 5
प्रत्यक्षात भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन हा टीव्ही स्टार नसून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार ब्रह्मानंदम आहेत. त्यांनी अनेक वर्षे मुख्य नायक न होता केवळ आपल्या कॉमिक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

2 / 5
ब्रह्मानंदम हे केवळ एक कॉमेडियन नाहीत तर ते एक विक्रमवीरही आहेत. त्यांनी 1000 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याच कामगिरीमुळे त्यांचं नाव Guinness World Records मध्येही नोंदवलं गेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रपटांमध्ये सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे खरोखरच अवघड काम आहे.

3 / 5
त्यांची खासियत म्हणजे फक्त संवाद नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव. अनेकदा ते एक शब्दही न बोलता संपूर्ण सीन मजेदार बनवतात. त्यामुळेच त्यांनी दक्षिणेतील जवळपास सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. आजही त्यांच्या एक्सप्रेशन्सवर आधारित मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात.

4 / 5
कमाईच्या बाबतीतही ब्रह्मानंदम कुणापेक्षा कमी नाहीत. त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज 500 कोटी रुपयांहून अधिक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही शो आणि जाहिरातींमधूनही मोठी कमाई केली आहे. केवळ कॉमेडीच्या जोरावर एवढं मोठं स्थान मिळवणं हे खूप मोठं यश आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...