AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करण जोहर,आदित्य चोपडा नव्हे, हा आहे भारताचा सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माता, 26,000 कोटींचा मालक

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अनेक बिग बजेट चित्रपट निर्माण केले आहेत. यातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माता कोण आहे हे माहिती आहे का?

| Updated on: Apr 03, 2026 | 10:27 PM
Share
कलानिधी मारन - भारतातील सर्वात श्रीमंत फिल्म प्रोड्युसर म्हणून   कलानिधी मारन यांचे नाव घेतले जाते. सन पिक्चर्स बॅनर खाली त्यांनी अनेक चित्रपट तयार केले आहेत. रोबोट, पेत्ता, आणि जेलर सारखे मोठ्या फिल्म त्यांनी निर्माण केल्या आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती २६,००० कोटी आहे.

1 / 10
 रॉनी स्क्रुवाला - दुसऱ्या नंबरवर रॉनी स्क्रुवाला हे आहेत. हिंदुस्थान टाईम्सच्या बातमीनुसार रॉनी स्क्रुवाला यांची नेटवर्थ १३,००० कोटींच्या आसपास आहे.

रॉनी स्क्रुवाला - दुसऱ्या नंबरवर रॉनी स्क्रुवाला हे आहेत. हिंदुस्थान टाईम्सच्या बातमीनुसार रॉनी स्क्रुवाला यांची नेटवर्थ १३,००० कोटींच्या आसपास आहे.

2 / 10
आदित्य चोपडा - आदित्य चोपडा यांचा क्रमांक तिसरा आहे. न्यूज एक्सच्या बातमीनुसार चित्रपट निर्माते आदित्य चोपडा यांची नेटवर्थ ७,२०० - ७,५०० कोटी आहे.

आदित्य चोपडा - आदित्य चोपडा यांचा क्रमांक तिसरा आहे. न्यूज एक्सच्या बातमीनुसार चित्रपट निर्माते आदित्य चोपडा यांची नेटवर्थ ७,२०० - ७,५०० कोटी आहे.

3 / 10
 दिवंगत अर्जन लुल्ला हे इरॉस इंटरनॅशनलचे संस्थापक आहेत. त्यांचा मुलगा किशोर लुल्ला यांची एकूण संपत्ती ७,४०० कोटी रुपये आहे.

दिवंगत अर्जन लुल्ला हे इरॉस इंटरनॅशनलचे संस्थापक आहेत. त्यांचा मुलगा किशोर लुल्ला यांची एकूण संपत्ती ७,४०० कोटी रुपये आहे.

4 / 10
करण जोहर - करण जोहर श्रीमंतीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहेत. करण जोहर यांची नेटवर्थ १७०० कोटींच्या आसपास असल्याचे वृत्त आहे

करण जोहर - करण जोहर श्रीमंतीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहेत. करण जोहर यांची नेटवर्थ १७०० कोटींच्या आसपास असल्याचे वृत्त आहे

5 / 10
 गौरी खान - अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान सहाव्या क्रमांकावर आहे. मीडियातील वृत्तानुसार गौरी खान हीची संपत्ती १६०० कोटी रुपये आहे.

गौरी खान - अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान सहाव्या क्रमांकावर आहे. मीडियातील वृत्तानुसार गौरी खान हीची संपत्ती १६०० कोटी रुपये आहे.

6 / 10
आमीर खान - आमीर खान याचा क्रमांक सातवा असून आमीर खान याचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. बातम्यानुसार आमीर खानची नेटवर्थ १५०० कोटी आहे.

आमीर खान - आमीर खान याचा क्रमांक सातवा असून आमीर खान याचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. बातम्यानुसार आमीर खानची नेटवर्थ १५०० कोटी आहे.

7 / 10
भूषण कुमार - आठव्या क्रमाकांवर टी सिरीजचे निर्माता भूषण कुमार आहेत. भूषण कुमार यांची नेटवर्थ १४०० कोटी रुपये आहे.

भूषण कुमार - आठव्या क्रमाकांवर टी सिरीजचे निर्माता भूषण कुमार आहेत. भूषण कुमार यांची नेटवर्थ १४०० कोटी रुपये आहे.

8 / 10
 साजिद नाडियाडवाला -  नवव्या क्रमांकावर साजिद नाडियाडवाला यांचा क्रमांक आहे. त्यांची नेटवर्थ १,१०० कोटी रुपये आहे.

साजिद नाडियाडवाला - नवव्या क्रमांकावर साजिद नाडियाडवाला यांचा क्रमांक आहे. त्यांची नेटवर्थ १,१०० कोटी रुपये आहे.

9 / 10
 एकता कपूर - एकता कपूर हीचा क्रमांक श्रीमंत प्रोड्युसरमध्ये दहावा आहे. बालाजी प्रोडक्शन हाऊसची मालक असलेल्या एकता कपूर हीची संपत्ती १०३० कोटी रुपये आहे.

एकता कपूर - एकता कपूर हीचा क्रमांक श्रीमंत प्रोड्युसरमध्ये दहावा आहे. बालाजी प्रोडक्शन हाऊसची मालक असलेल्या एकता कपूर हीची संपत्ती १०३० कोटी रुपये आहे.

10 / 10
Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?