Food : जयपूरला जाण्याचा विचार करत असाल तर ‘या’ 4 प्रसिद्ध पदार्थांचा नक्की आस्वाद घ्या!
कांदा कचोरी हे जयपूरचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. हा अतिशय चवदार आणि मसालेदार नाश्ता शहरातील जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सहज मिळतो. विशेष म्हणजे येथील कचोरी गोड आणि आंबट चिंचेच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह केली जाते.जयपूरचा आणखी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे पंचमेलची भाजी.
1 / 4

कांदा कचोरी हे जयपूरचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. हा अतिशय चवदार आणि मसालेदार नाश्ता शहरातील जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सहज मिळतो. विशेष म्हणजे येथील कचोरी गोड आणि आंबट चिंचेच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह केली जाते.
2 / 4

जयपूरचा आणखी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे पंचमेलची भाजी. नावाप्रमाणेच ही भाजी पाच घटकांपासून तयार केली जाते. ही डिश खूप चवदार आणि निरोगी आहे. यामुळे जयपुरला गेल्यावर एकदा नक्की आस्वाद घ्या.
3 / 4

गट्टेची भाजी ही जयपूरमधील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. जी प्रत्येक रेस्टॉरंट आणि ढाब्यावर सहज मिळू शकतो. गट्टेची भाजी ही स्थानिक लोकांची आवडती भाजी आहे.
4 / 4

तुम्ही जयपूरमध्ये असाल तर तुम्ही दाल बाटी चुरमा जरूर ट्राय करा. ही डिश तीन वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार केली जाते.
Follow Us