PHOTO : हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!

| Updated on: Jul 01, 2021 | 12:24 PM

सूर्यप्रकाशाच्या किरणामुळे आपल्या हातांवर टॅनिंग आणि कोरडेपणा यासारख्या समस्या निर्माण होतात. आपण काही घरगुती उपाय करून या समस्या दूर करू शकतो.

1 / 5

2 / 5
हातांवरील टॅनिंग काढण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. यासाठी आपण रात्री झोपताना हातांना खोबरेल तेल लावले पाहिजे.

3 / 5
हातावरचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण दुधावरची साय हाताला लावली पाहिजे. यामुळे हातावरील कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते.

4 / 5
दररोज रात्री झोपताना हातांना गुलाब पाणी लावा. यामुळे हातांवरील काळपटपणा निघून जाण्यास मदत होते. गुलाब पाण्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.

5 / 5
हातांवरून टॅन काढण्यासाठी आपण मधाचा देखील उपयोग करू शकतो. मधामुळे हातावरील टॅन निघून जातो. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)