Yoga Poses: पायाच्या मांसपेशी मजबूत करायच्या?; ‘ही’ योगासने करा
उत्कटासन हे आसन स्नायूंना बळकट करते. हे आसन हृदयासाठी फायदेशीर आहे. हे आसन सुरूवातीला काही सेकंदांसाठी करा आणि यानंतर हळूहळू ते 60 ते 90 सेकंदांपर्यंत वाढवा.
1 / 5

वृक्षासन हे आसन स्नायूंमध्ये तणाव निर्माण करते. हे आसन पाय मजबूत करते. मांडी संतुलित करण्यास आणि विस्तृत करण्यात देखील हे उपयुक्त आहे.
2 / 5

उत्कटासन हे आसन स्नायूंना बळकट करते. हे आसन हृदयासाठी फायदेशीर आहे. हे आसन सुरूवातीला काही सेकंदांसाठी करा आणि यानंतर हळूहळू ते 60 ते 90 सेकंदांपर्यंत वाढवा.
3 / 5

मालासन हे आसन पाठीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ज्यांना पाठ दुखीची समस्या आहे. अशांनी हे आसन दररोज केले पाहिजेत.
4 / 5

पादांगुष्ठासन केल्याने ताण, चिंता आणि पचन सुधारण्यास मदत होते. हे आसन वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
5 / 5

वीरभद्रासन हे क्वाड्रिसेप्सला मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. हे स्नायूंना मजबूत देखील करते.
ठाकरे गटाची इंडिया आघाडीला पुन्हा तीच मागणी, लोकसभेपूर्वी वितंडवाद
राज्यात 5 वेगवेगळे भीषण अपघात, 30 हून अधिक प्रवासी जखमी
इंडिया आघाडीत फूट? डीएमके आघाडीतून बाहेर पडणार... शरद पवार काय म्हणाले
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
मुंबईत पाणी संकट... टँकर सेवा बंद होण्याची शक्यता
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
Sangli : पोलिसांची संडे सायकल रॅली, फिट रहा-हिट रहाचा संदेश
Satara : सलगच्या सुट्ट्या, महाबळेश्वरमध्ये ट्राफीक जाम, पर्यटकांचे हाल
नाशिक- सिन्नर : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव