Yoga Poses : निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी करा ‘ही’ योगासने!

| Updated on: Dec 13, 2021 | 6:30 AM

त्रिकोनासन करण्यासाठी तुमचे पाय दूर दूर करा. एक हात जमिनीवर आणि दुसरा हात वर करा. समतोल राखण्यासाठी डोळे उघडे ठेवा. हे आसन केल्याने रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब कमी होते. विशेष म्हणजे यामुळे बर्न होण्यास मदत होते. उत्कटासन हे आसन स्नायूंना बळकट करते. हे आसन हृदयासाठी फायदेशीर आहे.

1 / 4
त्रिकोनासन करण्यासाठी तुमचे पाय दूर दूर करा. एक हात जमिनीवर आणि दुसरा हात वर करा. समतोल राखण्यासाठी डोळे उघडे ठेवा. हे आसन केल्याने रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब कमी होते. विशेष म्हणजे यामुळे बर्न होण्यास मदत होते.

2 / 4
उत्कटासन हे आसन स्नायूंना बळकट करते. हे आसन हृदयासाठी फायदेशीर आहे. हे आसन सुरूवातीला काही सेकंदांसाठी करा आणि यानंतर हळूहळू ते 60 ते 90 सेकंदांपर्यंत वाढवा. मात्र, हे आसन दररोज करण्याचा प्रयत्न करा.

3 / 4
भुजंगासन करण्यासाठी हात जमिनीवर घट्ट ठेऊन पोटावर झोपा. तुमचे हात जमिनीवर खूप घट्टपणे ठेवले आहेत याची खात्री करा. आपल्या हातांच्या मदतीने आपले शरीर वर करा. तुम्ही हे रिकाम्या पोटी करू शकता.

4 / 4
वृक्षासन करण्यासाठी सरळ उभे रहा आणि आपले हात वर करा. तुमचे हात एकत्र ठेवा आणि हात वर करा आणि चांगल्या संतुलनासाठी एकाच ठिकाणी पाहा. आसन स्थितामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.