Healthy Drinks : उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ 5 खास पेय प्या!

| Updated on: Sep 03, 2021 | 10:51 AM

आरोग्य तज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबू पाण्याने करणे आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाणी तुमच्या पेशी स्वच्छ करते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी असते, जे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते.

1 / 5
अॅपल सायडर व्हिनेगर - पोटॅशियम समृध्द अॅपल सायडर व्हिनेगर शरीरातून अतिरिक्त सोडियम आणि विषारी पदार्थ बाहेर काढतो. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपण एक ग्लास पाण्यात मध सह अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करू पिऊ शकता.

2 / 5
लिंबूपाणी - आरोग्य तज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबू पाण्याने करणे आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाणी तुमच्या पेशी स्वच्छ करते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी असते, जे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते.

3 / 5
मेथीचे पाणी - मेथीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे तुमचे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

4 / 5
चिया बियाणे - चिया बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करते. चिया बियाणे अर्धा तास पाण्यात भिजवून पाणी प्या. प्रभावी परिणामांसाठी ही प्रक्रिया नियमितपणे करा.

5 / 5
तुळस- आपल्या सर्वांना माहीती आहे की, तुळशीचे पाने आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत. जर आपण दररोज सकाळी तुळशीच्या पानांचे पाणी पिले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.