PHOTO : ‘हे’ 5 चहा प्या आणि वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल!
आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल.
1 / 5

या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण आले, लसूण आणि हळद चहा घेऊ शकतो. हा चहा तयार करण्यासाठी आपल्याला 2 लसूण पाकळ्या, आले, पाणी आणि अर्धा चमचे हळद लागणार आहे. सर्वात अगोदर लसूण, आले आणि हळद ची पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट उकळलेल्या पाण्यात घाला आणि चहा तयार करा.
2 / 5

आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल. विशेष म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी आपण आवळ्याचा चहा घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
3 / 5

वाढलेले वजन कमी करण्यासाठी खास पेय
4 / 5

खाय पेय
5 / 5

तीळाचे खास पेय
धनलाभ, करिअरमधलं यश आणि प्रेमातील मोठे संकेत; तुमची रास काय सांगते ?
महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात..
PF नॉमिनेशन नाहीये? खातेधारकाच्या मृत्यूनंतर क्लेम कसा मिळतो?
जून 2026 मध्ये NBFC FD मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी
घरातील सुकलेली रोपं देतात अशुभ संकेत, जाणून घ्या योग्य दिशा आणि वास्तु
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
Latur : औस्यात तिरपी धावणारी बस, प्रवाशांच्या जीवासोबत खेळ, व्हीडिओ व्हायरल
Buldana : बुलढाण्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला
कोपरगावात 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची जोरदार एंट्री
लातूर लोदगा येथे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अनोख्या पद्धतीने निषेध..
नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात जोरदार पाऊस