AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विषारी सापांची खांडोळी करतात जंगलातले हे 6 खतरनाक शिकारी, एकाचे तर सापांशी जन्माचे वैर

सापाचे नाव जरी काढले तरी भल्या भल्यांना घाम सुटतो. कोब्रा असो हा जगातला सर्वात भयंकर साप ब्लॅक मांबा, यांची दहशत सर्व प्राण्यांवर असते. मनुष्यप्राण्यांना तर यांच्या नावानेच झोप येत नाही. परंतू निसर्गात काही जनावरे अशी आहेत ज्यांच्याकडे विषारी सांपाना मारण्याचे कौशल्य आहे. सापांच्या विषाचाही या प्राण्यांना काही त्रास होत नाही हे विशेष....

| Updated on: Nov 11, 2026 | 8:19 PM
Share
1.मुंगूस (Mongooses) - विषारी सांपाशी पंगा घेणे आणि त्यांना अस्मान दाखवण्यात मुंगूसाचे नाव सर्वात पुढे आहे. मुंगूसाची सर्वात मोठी ताकद त्याचा वेग आहे. त्यांचा वेग, स्मार्ट स्टॅटेजी आणि शरीराची खास बनवाट यामुळे सापांचे त्याच्यापुढे काही चालत नाही. त्यांच्या नर्व्हे रिसेप्टर्समध्ये एक स्पेशल म्युटेशन असते. त्यामुळे सापाचे जीवघातक विष न्यूरोटॉक्सिक विषही यांच्या समोर बेअर होते. हे इतक्या चपळाईने अॅटक करतात किंग कोब्रा सापही त्यांना दंश करु शकत नाही.

1 / 6
2. हनी बॅजर (Honey Badgers) - जगातील सर्वात धाडसी प्राण्यात याचा समावेश आहे. याची त्वचा खूप जाड आणि लूज असते. जी फाईट दरम्यान यांना सापांच्या दातांपासून वाचवते. हनी बॅजर या प्राण्याचे शरीर सापाचे विष झेलण्याची ताकद राखते, जे दुसऱ्या मोठ्या सस्तन प्राण्यांचा जीव घेते. हे जंगलात पफ एडर आणि सर्वात विषारी ब्लॅक मांबा सारख्या सापांची शिकार करतात. साप यांना चावले तरी थोडा वेळ सुस्त झाल्यानंतर ते पुन्हा ठिक होतात आणि पुन्हा आपली शिकार पूर्ण करतात.

2 / 6
3. सापांची शिकार करणारे साप - काही साप असेही असतात जे दुसऱ्या विषारी सांपाना आपले भोजन बनवतात. नॉर्थ अमेरिकेत आढळणारा किंगस्नेक (Kingsnake) नेहमीच रॅटलस्नेकला खातो. आणि त्याच्यावर रॅटलस्नेकच्या विषाचा कोणताही परिणाम होत नाही. साऊथ अमेरिकेत मुसुराना (Mussurana) आणि अमेरिकेत इंडिगो स्नेक देखील इतर सापांची शिकार करतात. हे आपल्या सावजाला हेरुन जखडून मारतात नंतर विषाच्या पिशवीसह संपूर्ण गिळतात.

3 / 6
 4. शिकारी पक्षी (Birds) - आफ्रीकेतील गवताळ मैदानी प्रदेशात आढळणारे सेक्रेटरी बर्ड (Secretary Bird) हे आपल्या लांब पायांनी विषारी सापांना चिरडून ठार करतात. तसेच स्नेक इगल, रेड -टेल्ड हॉक आणि ग्रेट हॉर्न्ड घुबड सारखे पक्षी देखील वरुन निशाला लावून सापांना आपल्या मजबूत आणि कवच सारख्या पंज्यांनी दाबतात. त्यामुळे सापांना पलटवार करता येत नाही आणि ते शिकार होतात.

4 / 6
5. मोठ्या पाली  (Lizards) - काही मोठ्या पाली देखील विषारी सापांना संपवतात. यात ऑस्ट्रेलियात आढळणारी पेरेंटी मॉनिटर लिजर्ड (Perentie Monitor Lizard)हीचा समावेश आहे. जगातील सर्वात विषारी सापांपैकी असलेल्या इनलँड तायपनच्या पिल्लांची शिकार करताना या पाली दिसतात.

5 / 6
6. ओपॉसम सारखे अन्य सस्तन प्राणी  (Mammals) - कोल्हे, रॅकून, बॉबकॅट, हेजहॉग आणि ओपॉसम सारखे जंगली प्राणी देखील सापांना मारुन खातात. ओपॉसम सारख्या प्राण्याच्या शरीरात खास प्रकारचे प्रोटीन बनते जे सापांच्या विषाला बेअसर करते. इतर प्राणी त्यांची चपळता, जाड त्वचा आणि चलाखपणामुळे सापांवर भारी पडतात.

6 / 6
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!

पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!